आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 पदार्थ : वजन झटपट कमी करायचे ना, झोपण्याअगोदर अवश्य खा हे फूड...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वजन कमी करण्यासाठी झोपण्याअगोदर जेवण पुर्णपणे अवॉइड करणे योग्य नाही. असे केल्याने आपण उपाशीपोटी उठतो आणि ब्रेकफास्टमध्ये जास्त खातो. झोपूनसुध्दा वजन कमी केले जाऊ शकते. हे 11 पदार्थ झोपण्याअगोदर खाल्ल्याने तुमचे वजन वाढणार नाही तर कमी होईल. चला तर मग पाहूया हे कोणते 11 पदार्थ आहेत...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच 10 पदार्थांविषयी...