आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या फळांचे सेवन केल्यास निरोगी राहील शरीर आणि उजळेल त्वचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वस्थ, निरोगी राहण्यासाठी दररोज फळ खाणे महत्त्वाचे असते. अनेक आजारांचे माहेरघर आपले पोट आहे. पोट चांगले असेल तर शरीर निरोगी राहते.

निसर्गाने दिलेल्या विविध फळांमध्ये विविध प्रकारच्या उपयुक्त द्रव्यांचे भांडारच भरलेले आहे. जर या फळांचे भरपूर प्रमाणात व नियमितपणे सेवन केले, तर केवळ आरोग्यच नव्हे, तर सौंदर्य वर्धन होण्यास मदत होते. प्रत्येक फळामध्ये भिन्न पोषक तत्व पोटात जाऊन आरोग्य व सौंदर्य या दोघांचे वर्धन करण्यासाठी फळांचा उपयोग होतो.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या विविध फळांची माहिती आणि फायदे..