आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कसलाही त्रास सहन न करता सहजपणे अपर लिपवरील केसांपासून मिळवा मुक्ती...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओठां वरील केसांना आपण सामान्यतः अपर लिप हेयर म्हणतो. हे मुलींना खुप लाजीरवाने करतात. जेव्हा हे खुप जास्त होतात, तेव्हा ते तरुणांच्या मिश्याप्रमाणे दिसतात. मग आपण दर महिन्यात पार्लरमध्ये जाऊन हे केस काढून येतो. परंतु हे करताना खुप त्रास होतो. पण काही इलाज नसतो. परंतु आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमची ही समस्या एका झटक्यात दूर होईल. तुम्हाला त्रासही होणार नाही आणि पार्लरमध्येही जावे लागणार नाही. काही आठवड्यातच तुम्हाला फरक जाणवेल...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अपर लिप्सचे केस काढण्याचे काही घरगुती उपाय...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)