आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : हा पेय पदार्थ तुमचा फिटनेस एक्सपर्ट बनू शकतो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुतांश लोक ग्रीन टीला वजन कमी करण्याचा चांगला पर्याय समजतात. मात्र हा पेय पदार्थ तुमचा फिटनेस एक्सपर्ट आणि हेल्थ गाइडसुद्धा बनू शकतो. तर चला पाहू ग्रीन टी किती फायदेशीर आहे...