आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी विविध ऑप्शन उपलब्ध असतात. फळ आणि भाज्यांचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर असते. पेरू एक आंबट-गोड फळ आहे. हे आतून पांढरे किंवा लालसर असते. गर बियाळ असतो. पेरूमध्ये फळात "सी' व्हिटॅमिनशिवाय 'ए' व्हिटॅमिन व आयरन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियम हे तत्त्वदेखील असतात. आज आम्ही तुम्हाला पेरू फळाचे काही खास घरगुती उपाय आणि फायदे सांगत आहोत.
पेरूचे इतर काही खास उपाय आणि फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...