आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 अशा सवयी ज्या कोणत्याही व्यक्तीला नपुंसक बनवू शकतात...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नपुंसकता ही एक अशी समस्या आहे, जी कोणत्याही व्यक्तीच्या वैवाहिक आनंदाला नष्ट करून टाकते. शरीरातील हार्मोन्समध्ये झालेली गडबड किंवा हार्मोन्सच्या कमतरतेमुळे नपुंसकता निर्माण होते. त्याचबरोबर दैनंदिन जीवनातील आपल्या काही सवयींमुळेही तुम्ही नपुंसकतेचे शिकार बनू शकता. या सवयींमध्ये बदल केल्यास नपुंसकतेपासून बचाव होऊ शकतो.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, अशा काही सवयी ज्यामुळे नपुंसकता निर्माण होऊ शकते...