आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान, दैनंदिन जीवनातील या सवयी तुम्हाला करू शकतात नपुंसक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नपुंसकतेची समस्या कोणत्याही व्यक्तीच्या वैवाहिक आनंदाला नष्ट करून टाकते. जोपर्यंत पुरुष पौष्टिक आहाराचे सेवन आणि जीवनशैलीत सुधार करून व्यायाम करणे सुरु करत नाहीत, तोपर्यंत यांना नपुंसकतेच्या व्याधीला सामोरे जावे लागणार यात शंका नाही. तसेच दैनंदिन जीवनातील काही सवयींमुळेही तुम्ही नपुंसकतेचे शिकार बनू शकता. या सवयींमध्ये बदल केल्यास नपुंसकतेपासून बचाव होऊ शकतो.

पुढे जाणून घ्या, कोणत्या सवयींमुळे नपुंसकता होण्याचा धोका राहतो...