आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ALERT : दैनंदिन आयुष्यातील या सवयी तुम्हाला करू शकतात नपुंसक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नपुंसकतेची समस्या कोणत्याही व्यक्तीच्या वैवाहिक आनंदाला नष्ट करून टाकते. जोपर्यंत पुरुष पौष्टिक आहाराचे सेवन आणि जीवनशैलीत सुधार करून व्यायाम करणे सुरु करत नाहीत, तोपर्यंत यांना नपुंसकतेच्या व्याधीला सामोरे जावे लागणार यात शंका नाही. तसेच दैनंदिन जीवनातील काही सवयींमुळेही तुम्ही नपुंसकतेचे शिकार बनू शकता. या सवयींमध्ये बदल केल्यास नपुंसकतेपासून बचाव होऊ शकतो.

- एका रिसर्चनुसार ज्या पुरुषांना आठवड्यातून तीन तास सायकल चावण्याची सवय असते त्यांच्यामध्ये नपुंसक होण्याची शक्यता त्या पुरुषांच्या तुलनेत जास्त राहते जे सायकल चालवतच नाहीत किंवा कमी चालवतात.

पुढे जाणून घ्या, कोणत्या सवयींमुळे नपुंसकता होण्याचा धोका राहतो...
बातम्या आणखी आहेत...