आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेस्ट आणि अंडरआर्मचे केस काढण्यापूर्वी या गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलांचे केस त्यांच्या सौंदर्यात भर टाकतात तर पुरुषांच्या छातीवरील (चेस्ट) केस त्यांच्या पुरुषार्थाची जाणीव करून देतात. परंतु बदलत्या फॅशन ट्रेंडमुळे महिला वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर स्टाइल करतात तर पुरुष चेस्टवरील केस रिमुव्ह किंवा शेव करणे जास्त पसंत करतात. फॅशनचा हा ट्रेंड एवढा वाढला आहे की, युथपासून ते कोणत्या वयाचे पुरुष चेस्ट हेअर रिमुव्ह करत आहेत. परंतु पुरुष असो किंवा महिला दोघेही या गोष्टीपासून अनभिज्ञ आहेत की, शरीरावरील केस आरोग्यासाठी विविध प्रकारे फायदेशीर ठरतात. आज आम्ही तुम्हाला या विषयी खास माहिती सांगत आहोत.

छातीवरील केस
वय वाढण्यासोबतच केसांची वाढ होत जाते. हार्मोन टेस्टोस्टेरॉन (testosterone)मुळे केस घनदाट आणि काळे होतात. जर पुरुषांच्या छातीवरील केसांची ग्रोथ कमी असेल तर याचा स्पष्ट अर्थ असा होती की, त्यांच्यामध्ये या हार्मोनची कमतरता आहे. परंतु छातीवरील केस कमी असणे म्हणजे याचा अर्थ तुम्ही हेल्दी नाही असाही होत नाही. अनेकवेळा यांची ग्रोथ अनुवंशिकते(जीन्स)शी संबंधित असते.

Other Hair removes by people: आर्मपिटचे केस, हातांवरील केस, नाकातील केस, डोळ्यांवरील केस, कानावरील केस, पायांवरील केस...

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, शरीराचे केस कशाप्रकारे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत..
बातम्या आणखी आहेत...