आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : उन्हाळ्यात असे स्वच्छ ठेवावे केस आणि डोके

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केस झडतील या भीतीने अनेकजण डोक्यावरून अंघोळ करत नाहीत. परंतु ही सवय चांगली नाही. उन्हाळ्यात डोके स्वच्छ करण्याकडे दुर्लक्ष केल्यास फंगलचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
जास्त केस धुतल्यास केस तुटतात आणि विरळ होतात असा समज अनेक पिढ्यांपासून आहे, परंतु आजच्या परिस्थितीत केस स्वच्छ न करणे चुकीचे ठरते. त्वचारोगतज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, उन्हाळ्याच्या दिवसांत केसांची आणि कवटीची योग्य स्वच्छता न ठेवल्यास फंगल संसर्ग होण्याचा धोका असतो.

केसांची स्वच्छता कशी बाळगावी, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा..