आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केसांना डाय करण्यापूर्वी या गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या, फायदा होईल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यक्तिमत्त्व आकर्षक करण्यासाठी इतर सौंदर्य प्रसाधने जितकी गरजेची आहेत, तितकेच केसांना रंग लावणेही आवश्यक आहे. तथापि, केसांवर अनेक दिवस रंग टिकून राहावा यासाठी रंग लावण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, असे केशतज्ज्ञ म्हणतात. केसांना रंग लावण्याआधी आणि नंतर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबाबत जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...