Home »Jeevan Mantra »Arogya/Ayurved» Hair Oil Information

PHOTOS : खोब-याच्या तेलाचे काही मुलायम उपयोग असेही...

दिव्य मराठी | Feb 09, 2013, 02:00 AM IST

केस लांब, दाट आणि सुंदर बनवण्यासाठी खोब-याचे तेल जास्त वापरले जाते. मात्र, खोब-याच्या तेलाचे लाभ केसांपुरतेच मर्यादित नाहीत. हे तेल त्वचेला मॉइश्चराइझ करते. त्याचा वापर सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनात केला जातो. ते रोज लावल्यास त्वचेवरील डागांचा रंग निवळू लागतो. यातील अँटिऑक्सिडंट्स शरीरात सुरक्षित राहतात. त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम बनते. कामा आयुर्वेदाचे सल्लागार आयुर्वेदिक डॉक्टर अवलोचनसिंह यांनीखोब-याच्या तेलाचे पुढीलप्रमाणे काही फायदे सांगितले आहेत...

Next Article

Recommended