आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : केसांच्या पोषणासाठी निवडा योग्य तेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केसांच्या पोषणासाठी तेल फार महत्त्वाचे असते, पण तेल निवडताना केसाचा प्रकार लक्षात घेतला पाहिजे. केसांच्या प्रकारानुसार त्यांची विटामिन्स आणि खनिज तत्त्वाची गरज बदलत असते. प्रत्येक केसांची गरज वेगवेगळी असते. यासाठी आपल्या केसांना कोणते तेल योग्य आहे हे पाहणे फायद्याचे ठरेल.