आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुळव्याधीपासून इन्फेक्शनसारख्या विविध समस्या दूर करण्यास सक्षम आहे गुलाब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुलाबाचे फुल प्रेम आणि आकर्षणाचे प्रतिक आहे. परंतु लाल, गुलाबी, पिवळा, पांढरा आणि इतर गुलाबाचे प्रकार केवळ प्रेम व्यक्त करण्यासाठी उपयोगात येत नाहीत तर अनेक रोगांवर उपचार आणि सुंदरता वाढवण्यासाठी उपयोगात आणले जातात. प्राचीन काळी रोमपासून ग्रीसपर्यंतचे लोक गुलाबाच्या पानांचा उपयोग स्नानासाठी करत होते. गुलाबाच्या फुलामध्ये विविध आजारांवर उपचार करण्याची क्षमता आहे. गुलाब सुगंधासह त्याच्या औषधी गुणांनी भरपूर आहे. आज आम्ही तुम्हाला गुलाबाच्या फुलांचे काही औषधीय उपाय आणि फायदे सांगणार आहोत...

मुळव्याधीमध्ये आराम -
वाचून आश्चर्य वाटेल, परंतु हे शंभर टक्के सत्य आहे. गुलाबाची पानं मुळव्याधीच्या समस्येमध्ये आराम देतात. याचे कारण म्हणजे, यामध्ये उपलब्ध असलेले फायबर आणि पाणी. हे पचनक्रिया योग्य ठेवण्यासोबातच शरीरातील सर्व विषारी तत्व बाहेर काढतात. या व्यतिरिक्त मुळव्याधीमध्ये होणारा रक्तस्त्राव आणि वेदनेपासून आराम मिळतो. थोड्याश्या पाण्यामध्ये गुलाबाच्या पानांना बारीक करून पेस्ट तयार करून घ्या. दररोज सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. नियमित तीन दिवस हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल.

अँटी बॅक्टीरिअल
गुलाबाच्या पानांमध्ये उपलब्ध असणारे ऑइल चेहर्‍यावरील पिंपल्स दूर करण्यात सहाय्यक ठरते. तसेच चेहर्‍यावर याचा वापर केल्यास काळे डाग दूर होऊन चेहरा उजळ दिसतो.

पुढे जाणून घ्या, गुलाबाचे इतर उपाय आणि फायदे...
बातम्या आणखी आहेत...