आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांनी नियमित हे केल्यास दूर होईल थकावट, ब्लड प्रेशर राहील नियंत्रणात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक वयाच्या आणि शरीरयष्टीच्या महिलांनी पोषक तत्त्वे घेण्यावर लक्ष देणे गरजेचे असते. फळे, भाज्या, धान्य आणि आरोग्यदायी अन्नाद्वारे ही पोषक तत्त्वे मिळतात. महिलांसाठी सवरेत्कृष्ट पोषक आहार या ठिकाणी दिला जात आहे. त्याचे सेवन करता येईल.