आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या हस्तमुद्रेने दूर होईल डोकेदुखी, अशाच 5 समस्यामध्ये आहे फायदेशीर...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपले शरीर पाच तत्त्व - पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाशसोबत मिळून बनले आहे. शरीरात याचे बॅलेंस बिघडल्यावरच आपले आरोग्य बिघडते. या पाच तत्त्वांचे बॅलेंस टिकवून ठेवण्यासाठी हस्त मुद्रा योगाचे सहाय्य घेता येऊ शकते. आज जाणुन घेऊया हस्त मुद्रा योग...
हातांच्या 10 बोटांनी विशेष आकृती बनवण्याला हस्त मुद्रा म्हटले जाते. योग शास्त्र आणि आयुर्वेदच्या तुलनेत आपल्या हाताच्या बोटांमध्ये निसर्गाचे 5 तत्त्व असतात. जसे की, अंगठ्यामध्ये अग्नि तत्त्व, तर्जीनी बोटात वायु तत्त्व, मध्यमा बोटात आकाश तत्त्व, अनामिकामध्ये पृथ्वी तत्त्व आणि कनिष्का बोटात जल तत्त्व असते. यामुळेच हस्त मुद्रांच्या अभ्यासाने शरीराच्या पाच तत्त्वांचे बॅलेंस ठेवण्यात मदत मिळते आणि आजाराचा धोका टाळता येऊ शकतो.

मुद्रा योगाच्या या सीरिजमध्ये आपण पाहूया असाच एका हस्त मुद्रा योग आणि त्याच्या फायद्यांविषयी... सुरुवात करुया ज्ञान मुद्राने, योगा एक्सपर्ट पुष्पेंद्र सोनी सांगत आहेत हे करण्याच्या पध्दती आणि फायदे...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या मुद्राच्या फायद्यांविषयी...