आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, काय आहे अ‍ॅक्रो योग आणि याचे विविध फायदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अ‍ॅक्रो योग एक शारीरिक क्रिया असून यामध्ये 3 गोष्टींचा विशेष सहभाग राहतो. योग, आरोग्य कला आणि अ‍ॅक्रोबॅटिक्स म्हणजेच हवाई कसरत. यामधील या तिन्ही क्रिया एकमेकांना संतुलित ठेवतात. योगाचा हा विधी पार्टनरशी संलग्न आहे. यामध्ये एक पार्टनर दुसर्‍या पार्टनरला हवेत विविध प्रकारचे आसन किंवा मुद्रा करण्यास मदत करतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, अ‍ॅक्रो योगाचे फायदे...