आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

APPLE चे 15 मोठे फायदे, जाणुन घेतल्यावर तुम्हालाही रोज खावे वाटतील...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे म्हटले जाते की, रोज एक अॅप्पल खाल्ल्याने डॉक्टर नेहमी दूर राहतात. कदाचित तुम्ही देखील लहानपणापासुन एेकत आला असाल. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की, अॅप्पलमध्ये कोणते गुण आहेत ज्यामुळे आपण आजारी पडत नाही. आज आपण अॅप्पलचे काही खास गुणांची माहिती घेणार आहोत.

1. हाडांना मजबूत करते
सफरचंदामध्ये फ्लावनोर्इड असते जे महिलांना ओस्टियोपोरोसिस पासुन वाचवते. कारण फ्लावनोईड हाडांची मजबुती वाढवण्याचे काम करते.

2. रक्ताची कमतरता
जर तुमच्यात रक्ताची कमतरता असेल तर रोज 2-3 सफरचंद खाण्याची सवय लावा. यामध्ये मोठ्या प्रमाणात आयरन असते. ज्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते.
पुढील स्लाईडवर वाचा...सफरचंद खाण्याचे 15 मोठे फायदे...