आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोमट पाण्यासोबत खा केळी, जलद कमी होईल वजन, या आहेत जापानिंच्या पध्दती...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण एनर्जीसाठी केळी खातो. परंतू जापानी लोक वजन कमी करण्यासाठी सकाळची सुरुवात कोमट पाणी आणि केळीने करतात. विशेषज्ञ सांगतात की, असे केल्याने वजन जलद कमी होते. परंतु यामुळे फक्त वजनच कमी होत नाही तर इतरही फायदे मिळतात. याचे विज्ञान काय आहे हे आज आपण जाणुन घेणार आहोत.

यामुळे वजन होते लवकर कमी
- एक्सपर्ट्स सांगतात की, कोमट पाणी पिल्याने बॉडीचे मेटाबॉलिजम वाढते. मेटाबॉलिजम म्हणजे फॅट बर्न करण्याची पावर वाढणे ज्यामुळे वजन कमी करण्यात मदत मिळते.
- केळी खाल्ल्याने बॉडीला भरपूर एनर्जी मिळते आणि पोट भरलेले असल्याचा भास होतो. यामुळे शरीराला इतर काही खाण्याची इच्छा कमी होते. जेव्हा व्यक्ती कमी खातो तेव्हा त्याचे वजन कंट्रोल राहण्यास मदत मिळते. कोमट पाणी आणि केळीचे कॉम्बिनेशन घेतल्याने डायजेशन सुधारते. यामुळे वजन कमी करण्यात मदत मिळते.
कशी वापरावी ही पध्दत
सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास कोमट पाणी प्या. यानंतर अर्धा तासानंतर दोन केळी खा. या डायटला जापानमध्ये असा(Asa) डायट नावाने ओळखले जाते. ही पध्दत हितोशी आणि सुमिको नावाच्या दोन जापानिंनी सुरु केली होती. आज जापानमध्ये वजन कमी करण्याची ही सर्वात प्रसिध्द पध्दत आहे.

आयुर्वेद एक्सपर्ट गायत्री तेलंग सांगतात की, रोज सकाळी कोमट पाणी पिण्याच्या काही वेळानंतर केळी खाल्ल्याने वजन कमी करण्यासोबतच इतरही फायदे मिळतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर फायद्यांविषयी सविस्तर माहिती...