आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज सकाळी काळ्या मिठाचे पाणी प्यायल्याने होतील हे मोठे फायदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्हाला स्वस्थ, निरोगी आयुष्य जगण्याची इच्छा असेल तर दररोज सकाळी पाण्यात काळे मीठ टाकून ते पिणे सुरु करावे. या मिश्रणाला सोल वॉटर म्हणतात असेही म्हणतात. या पाण्यामुळे तुमची ब्लड शुगर, ब्लडप्रेशर, ऊर्जेमध्ये सुधार, लठ्ठपणा आणि विविध प्रकारचे आजार लवकर ठीक होतील. लक्षात ठेवा यासाठी तुम्ही किचनमधील साधे मीठ उपयोग आणू नका. यासाठी काळे मीठच आवश्यक आहे. या मिठामध्ये 80 खनिज आणि जीवनासाठी आवश्यक असलेले नैसर्गिक तत्त्व आढळून येतात. हे सर्व पोषक तत्त्व शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत.

पुढे जाणून घ्या, मिठाचे पाणी तयार करण्याची पद्धत आणि खास फायदे....