आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात गाजराचे आहेत मोठे फायदे, फक्त डोळ्यांसाठीच नाही अन्य रोगांसाठी फायदेशीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाजराचा एक ग्लास संपुर्ण भोजनाची ऊर्जा देतो. हे अनेक रोगांसाठी एक चांगले औषध आहे. अनेक लोक बोलतात की, गाजर खाल्ल्याने डोळ्यांचा प्रकाश वाढतो, यामुळे गाजर खावे, परंतु सत्य काही वेगळे आहे. गाजर खाल्ल्याने फक्त डोळ्यांनाच फायदा होत नाही तर अनेक मोठे फायदे होतात. गाजराच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई, जी असतात. हे काविळचे नैसर्गिक औषध आहे. याचे सेवन ल्यूकेमिया आणि पोटाच्या कँसरसाठी देखील फायदेशीर आहे. गाजर हे हिवाळ्यातील भाजी आहे. यामुळे हिवाळ्यात गाजराचे सेवन नियमित केल्याने विशेष फायदा होतो.

1. गाजराचा ज्यूस आपल्या शरीरातून व्हिटॅमिन ए आणि ई ची कमतरता दूर करते. जर याची शरीरात कमतरता असेल तर त्वचेत कोरडेपणा, केस तुटणे, नखे खराब होते अशा समस्या होतात. व्हिटॅमिन ए आपल्या शरीराचे हाड आणि दातांसाठी देखील फायदेशीर आहे. हे डोळ्यांची कमकुवतात दूर करते यासोबतच त्वचा आणि केसांना निरगी आणि चमकदार ठेवते.

2. गाजरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. यामुळे गाजर चावून चावून खाल्ल्याने आतड्यांची स्वच्छता होते. यामुळे बध्दकोष्ठ आणि गॅस सारख्या समस्यापासुन आराम मिळतो. गाजराचा ज्यूस नियमित प्यायल्याने त्वचा चमकायला लागते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा गाजर खाण्याचे अन्य काही फायदे...