आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिकूचे हे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही हे फळ खाण्याचा मोह आवरणार नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिकू आपल्या विशेष चवीमुळे सर्वांच्या आवडीचे फळ आहे. चिकू खाल्ल्याने शरीरात विशेष प्रकराचा उत्साह, चैतन्य निर्माण होते. यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. चिकूचा रस रक्तात मिसळून उर्जा निर्माण करतो. चिकूची साल ताप नाशक आहे. चिकूच्या सालीमध्ये टॅनिन असते. आतड्यांसाठी चिकूचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते. चिकूच्या बियांमध्ये सापोनीन आणि संपोटिनीन नावाचा कडवट घटक असतो.

चिकूचे फायदे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...