आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिरव्या मिर्चीने होईल वेट लॉस, जाणुन घ्या असेच 12 फायदे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिरवी मिर्ची आपल्या जेवणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये चव आणि अनेक आरोग्यदायी गुण असतात. वजन कमी करण्यापासून तर कँसरपासून बचाव करण्यापर्यंत मिर्चीचे अनेक आरोग्य फायदे आहेत. आज आपण पाहणार आहोत अशाच 12 फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही फायदे आणि हानिकारक पदार्थांविषयी सविस्तर माहिती...