आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज 2 चमचे मध+ 1 ग्लास दुध घेतल्याने होतील हे BENEFITS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुध आणि मध हे दोन्हीही पोषक आहार मानले जातात. तसे तर दुध प्यायल्याने आणि मध सेवन केल्याने अनेक फायदे होतात, परंतु दुध आणि मध सोबत सेवन केले तर याचे फायदे दुप्पट होतात. मध आपल्या अँटीबॅक्टेरियल, अँटीऑक्सीडेंट आणि अँटीफंगल गुणांमुळे अनेक वर्षांपासुन वापरात आणले जाते.

मधामध्ये प्रोटीन, एलब्यूमिन, वसा, एन्जाइम अमीनो एसिड, कार्बोहायड्रेट्स, आयोडीन आणि लोह, तांबे, मॅगनीज, पोटेशियम, सोडियम, फॉस्फोरस, कॅल्शियम, क्लोरीन असतात. सोबतच यामध्ये बहुमुल्य व्हिटॅमिन-रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन ए, बी-1, बी-2, बी-3, बी-5, बी-6, बी-12 तसेच व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन एच आणि व्हिटॅमिन के असते. हे श्वसन संबधीत समस्यांसाठी फायदेशीर असते. तर दुधामध्ये ए, बी, सी, डी, कॅल्शियम, प्रोटीन आणि लॅक्टिक अॅसिड मोठ्या प्रमाणात मिळते. हे दोन्ही सोबत सेवन केल्याने अनेक लाभ होतात. चला तर मग पाहुया दुध आणि मध सोबत सेवन केल्याने कोणता फायदा होतो....

1. स्किन केयर
मध आणि दुध दोन्हीही सुक्ष्मजीवांना नष्ट करतात. दुध आणि मध सोबत सेवन केल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि स्किन ग्लो करायला लागते. दुध आणि मध दोन्ही समान प्रमाणात मिळवुन अंघोळी आधी ते शरीराला लावल्याने स्किन उजळते.

पुढील स्लाईडवर वाचा... दुधामध्ये मध मिळवुन प्यायल्याने कोणते फायदे होतात...
बातम्या आणखी आहेत...