घोडस्वारी म्हणजे हॉर्स रायडिंग एक मनोरंजक काम आहे. ही गोष्ट आरोग्यदायी असल्याने फिटनेसची आवड असणार्या व्यक्तींमध्ये ती जास्त प्रसिद्ध होत आहे.
घोडस्वारी हा फक्त एक क्रीडा प्रकार नाही तर एक परिपूर्ण शारीरिक कसरतीचा प्रकार सुद्धा आहे. घोडस्वारीने हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित व्यायामासोबत स्नायूची स्थिती देखील सुधारते. एकूण हा प्रकार
आपल्याला शारीरिक आणि मानसिक आरोग्यासोबत ऊर्जा देण्यात देखील मदतीचा ठरतो.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, घोडेस्वारी करण्याचे शारीरिक, मानसिक आणि इतर काही खास फायदे...