आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज एक ग्लास कोमट दुध प्यायल्याने होतील हे 10 BIG BENEFITS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नियमित दूध प्यायल्याने शरीराचे अनेक रोग दुर होतात आणि शरीर स्वस्थ राहते. दुधामधील विविध पोषकतत्त्व मेंदुसाठीसुद्धा फायदेशीर आहेत. संशोधक सांगितात की, जे वयस्कर लोक दुध पितात त्यांची स्मरणशक्ती दुध न पिणा-यांपेक्षा जास्त असते. दूध पिणारे लोक दुध न पिणा-या लोकांच्या तुलनेत 5 टक्के जास्त सक्रिय आणि जास्त स्मरणशक्ती असणारे असतात. फक्त एवढेच नाही तर नियमित कोमट दुध पिण्याचे अनेक फायदे आहेत. अशाच काही खास फायद्यांची माहिती आज आम्ही तुम्हाला देत आहोत.

1. प्रोटीनचे प्रमाण जास्त
कोमट दुधामध्ये व्हीटॅमिन आणि प्रोटिन जास्त प्रमाणात असते, यामुळे डेली डायट मध्ये याचा उपयोग करावा. जर तुम्हाला मजबूत मांसपेशी हव्या असतील तर ब्रेकफास्टमध्ये दूध नक्की प्या.

पुढे जाणून घ्या, कोमट दुध पिण्याचे इतर काही खास फायदे...
बातम्या आणखी आहेत...