आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या तेलाच्या वापराने वाढत नाही वजन, जाणून घ्या खास फायदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला जर त्वचा हेल्दी, शरीर कणखर आणि आजारांपासून दूर राहण्याची इच्छा असेल तर ऑलिव्ह ऑइल (तेल) खूप उपयोगी ठरू शकते. यामुळे केवळ जेवणाची चवच वाढत नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे तेल सॅलडवर टाकूनही खाऊ शकता आणि भाजी करण्यासाठीही वापरू शकता. आज आम्ही तुम्हाला ओलिव्ह ऑइलचे खास फायदे सांगत आहोत.

- वजन कमी करण्यात मदत करते
अनेक लोकांचा असा भ्रम आहे की, ऑलिव्ह ऑइलमध्ये कॅलरीचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे वजन वाढते. परंतु हे चुकीचे आहे. ऑलिव्ह ऑइलने वजन वाढत नाही तर कमी होते. एका संशोधनानुसार ऑलिव्ह ऑइल जास्त काळापर्यंत तुमची भूक नियंत्रणात ठेवते, तसेच या तेलामुळे तुम्ही गोड खाण्याची इच्छा कमी होते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या ऑलिव्ह ऑइलचे इतर काही खास फायदे....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)