आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: विविध औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत ही पानं, अनेक आजार राहतात दूर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालक भाजीला जगातील निवडक आरोग्यदायी खाद्यपदार्थांच्या श्रेणीत स्थान मिळाले आहे. पालकाच्या पानांमध्ये आणि रंगात आरोग्याचे अनेक रहस्य दडलेले आहेत. पालकासोबत अनेक प्रयोग केले जाऊ शकतात. एव्हरग्रीन असलेल्या पालकाच्या भाजीत अनेक गुण आहेत. कोणत्याही पक्वान्नाची चव वाढवायची असेल तर पालकाचा अवश्य वापर केला पाहिजे.