आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज पनीर खाण्याचे फायदे, दात राहतात चमकदार, वाढते वजन !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असे म्हटले जाते की, व्यक्तीसाठी आवश्यक असलेले सर्व पोषक द्रव्ये दुधामध्ये आहेत. मात्र, तुम्हाला दूध आवडत नसेल तर पनीरपेक्षा उत्तम तुमच्यासाठी दुसरे काहीच असू शकत नाही.

भारतीय व्यंजनांमध्ये पनीर स्वादच नव्हे तर आरोग्याचाही पर्याय बनलेला आहे. आज अनेक प्रकारचे चीज बाजार उपलब्ध आहेत, परंतु पनीर म्हणजेच कॉटेज चीज सर्वांपेक्षा वेगळे आहे. एक नजर टाकून पनीरच्या पोषक द्रव्यांवर..