आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 तास ते 5 वर्षांमध्ये : स्मोकिंग सोडल्यावर बॉडीवर होईल असा परिणाम...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मोकिंगची सवय भविष्यात ब्रेन हॅम्ब्रेज, लंग्स कँसर, ओरल कँसर, थ्रोट कँसर सारखे आजार निर्माण करते. ही सवय सोडणे सोपे नसते. सुरुवातीला अनेक अडचणी येतात, परंतु काही महिन्यानंतर लाइफ एकदम नॉर्मल होते. चेस्ट स्पेशलिस्ट अँड पलमोनोलॉजिस्ट डॉ. प्रियनाथ अग्रवाल सांगत आहेत की, स्मोकिंग सोडल्यानंतर याचा आपल्या बॉडीवर काय परिणाम होतो. 
काय सांगते रिसर्च...

अमेरिकन लंग असोसिएशनच्या रिसर्चमध्ये सिध्द झाले आहे की, सिगारेट जाळल्यानंतर यामधून 7000 पेक्षा जास्त केमिकल्स निघतात. यामधून 69 केमिकल्स खुप हानिकारक असतात, जे कँसरची शक्यता वाढवतात. हे केमिकल्स शरीराच्या विविध भागांवर प्रभाव टाकून आरोग्याला नुकसान पोहोचवतात. 

पुढील 9 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या स्मोकिंग सोडल्यानंतर बॉडीवर काय परिणाम होतात...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...