आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुष असो किंवा स्त्री, \'निर्वस्त्र\' झोपण्याचे हे फायदे वाचून व्हाल चकित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निश्चितच तुम्हाला ऐकायला किंवा वाचायला हे विचित्र वाटेल परंतु 'न्यूड' झोपणे म्हणजे कोणतेही वस्त्र परिधान न करता (निर्वस्त्र)झोपणे शरीरासाठी फायदेशीर आहे. मोठमोठ्या वैज्ञानिक तज्ज्ञांनी हा दावा केला आहे की, कपडे घालून झोपण्याच्या तुलनेत कपडे न घालता झोपल्याने जास्त लाभ होतो. पुरुष असो किंवा स्त्री, वृद्ध झालेले पती-पत्नी किंवा लहान मुले... सर्वांसाठी कपडे काढून झोपण्याचे विविध फायदे आहेत. आता हा एखाद-दुसरा फायदा नसून संपूर्ण फायद्यांची लिस्ट आहे.