आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशाप्रकारे त्रिफळाचे सेवन केल्यास गंभीर रोगही मुळापासून होतील नष्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकदा कमजोरीमुळे शरीर आजारांचे घर होऊन बसते. अशावेळी थोडीशी सावधगिरी बाळगून आयुर्वेदिक पद्धतीने आपण आपल्या आरोग्याची योग्य निगा राखू शकतो. तसेच शरीराचा कायाकल्प करणेही सोपे जाईल. त्रिफळा अशीच एके औषधी आहे. जी शरीराचा कायाकल्प करू शकते. त्रिफळाचे नियमित सेवन करण्याचे विविध फायदे आहेत. त्रिफळा केवळ बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी उपयोगी नसून कमजोर शरीराला उर्जा देण्यासाठीही उपयुक्त आहे. या व्यतिरिक्त त्रिफळाचे अनेक उपाय आहेत.

आयुर्वेदिक डॉक्टरांचे हे सर्वात आवडते औषध आहे. याच्या मदतीने हे कोणत्याही प्रकरच्या रोगावर औषध तयार करू शकतात. तुम्हला हे वाचून आश्चर्य वाटेल की, आयुर्वेदिक औषधांचे पुस्तक, चरक संहितेच्या सर्वात पहिल्या अध्यायात त्रिफळाचा उल्लेख आहे. आज आम्ही तुम्हाला त्रिफळा चुर्णाचे खास फायदे सांगत आहोत.

हिरडा, बेहडा, आवळा यांच्या मिश्रणापासून त्रिफळा चूर्ण तयार केले जाते.

त्रिफळा चूर्ण सेवन करण्याची पद्धत : शारीरिक स्वास्थ्यासाठी त्रिफळा चूर्ण दैनंदिन जीवनात नित्य वापरता येते. सर्वसाधारणपणे रात्री झोपतांना एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
तुम्ही तुमच्या प्रकृती, वयानुसार या प्रमाणात बदल करू शकता.

1. कृमीची समस्या नष्ट होते
त्रिफळा चुर्णाचे सेवन केल्याने पोटात कृमी (जंत)ची समस्या नष्ट होऊ शकते. शरीरामध्ये रिंगवॉर्म(खरुज) किंवा टेपवॉर्म (बद्धकोष्ठता) झाल्यास त्रिफळा रामबाण उपाय आहे. त्रिफळा, शरीरातील रक्त कोशिका वाढवते, ज्यामुळे इन्फेक्शनशी लढण्याची क्षमता वाढते.

2. श्वसनाशी संबंधित समस्या
श्वसनाशी संबधित आजारांमध्ये त्रिफळा लाभदायक ठरते. याचे सेवन केल्याने श्वास घेण्यात येणारी अडचणी दूर होते.

इतर उपाय आणि फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....
बातम्या आणखी आहेत...