आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : आरोग्यासंबंधी गंभीर ठरू शकतात या किरकोळ समस्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्यासंबंधित प्रत्येक बदलाला गांभीर्याने घेतले पाहिजे. अनेकवेळा पीडित काही लक्षणांना सामान्य गोष्ट म्हणून टाळतात, पण हीच लक्षणे पुढे घातक रूप धारण करतात.

अनेकवेळा सहज दिसणारी लक्षणे एखाद्या गंभीर आजाराचीसुद्धा असू शकतात. यासाठी त्यांना समजणे आणि तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे समजदारीचे ठरते, असे तज्ज्ञ सांगतात.