आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : ही दुखणी आहेत आजारपणाची लक्षणे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरीराचा एखादा भाग दुखू लागल्यावर अनेक जण वैद्यकीय सल्ला न घेता पेनकिलरच्या गोळ्या घेतात. हे योग्य नाही. अनेक वेळा हे दुखणे आजाराचा संकेत असू शकतो.