आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Health Rose Is Rich In Medicinal Properties, Is Effective Medicine For Many Disease.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औषधीगुणांनी भरपूर आहे गुलाब, अनेक आजारांसाठी आहे बहुगुणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: गुलाबाचे फुल)
गुलाबला फुलांमधील सर्वात सुंदर आणि निरासग फुल मानले जाते. हे केवळ सुंदर फुलच नव्हे तर अनेक आजारांवरील रामबाण उपाय आहे. गुलाब सुगंधासह त्याच्या गुणांनी भरपूर आहे. या फुलामध्ये अनेक आजारांवर उपचार करण्याची क्षमता आहे. आज आम्ही तुम्हाला गुलाबाच्या फुलांचे काही औषधीय उपाय सांगणार आहोत...
- झोप येत नसल्यास, तणाव असल्यास डोक्याजवळ गुलाबाचे फुल ठेवा. अनिद्राची समस्या दूर होईल.

- गुलाबाच्या पाकळ्या खाल्ल्यास हिरड्या आणि दात मजबूत होतात. तोंडाचा वास दूर होतो. पायरिया नावाचा आजारापासून सुटका मिळते.
- गुलाबामध्ये व्हिटॅमिन सी ब-याच प्रमाणात असते. गुलाबापासून बनवलेले गुलकंद खाल्ल्यास हाडे मजबूत होतात. रोज एक गुलाब खाल्ल्यास टी. बी. सारख्या आजारांवर लवकर आराम मिळतो.
- गुलाबाच्या पाकळ्यांना ग्लिसरीन टाकून वाटून घ्या. हे मिश्रण ओठांवर लावल्यास ओठ कोमल आणि मऊ होतात.
गुलाबाचे इतर औषधीय उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...