आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : शरीरात व घरात विषारी पदार्थांचे प्रमाण वाढल्यास करा हे उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला रात्री झोपेत सतत कूस बदलावी लागते. काही केल्या झोप येत नाही आणि उठल्यानंतरही थकवा जाणवतो, शरीर जड झाल्यासारखे वाटते.शरीरात व घरात विषारी पदार्थांचे प्रमाण वाढल्याची ही लक्षणे आहेत. वेळीच काळजी घेतल्यास हा त्रास कमी करता येतो.