आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शारीरिक कमजोरी दूर करून प्रणयशक्ती वाढवतील हे सोपे घरगुती उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या पुरुषामध्ये शारीरिक कमजोरी असेल तर त्याचे वैवाहिक जीवन सुखी राहू शकत नाही. तुम्हालाही एखादी शारीरिक कमजोरी असेल तर आम्ही तुम्हाला काही रामबाण उपाय सांगत आहोत. या उपायांनी कमजोरी, नपुंसकता या समस्या मुळापासून नष्ट होतील.

- 200 ग्रॅम लसुन बारीक करून त्यामध्ये 60 मिली मध मिसळून हे मिश्रण स्वच्छ बाटलीत भरून एखाद्या धान्यामध्ये 31 दिवस ठेवा. 31 दिवसानंतर हिवाळ्यात दररोज 10 ग्रॅम मात्रेनुसार 40 दिवस या मिश्रणाचे सेवन करा. यामुळे यौन शक्ती वाढेल.

- एक ग्रॅम जायफळ चूर्ण दररोज पाण्यात टाकून पिल्यास काही दिवसांमध्येच यौन दुर्बलता दूर होण्यास मदत होईल.

आणखी काही खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...