आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नंसी काळात प्रत्येक स्त्रीने अवश्य लक्षात ठेवाव्यात या खास गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गरोदर महिलांनी स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. एखादी छोटीशी चूक गरोदर महिलांसाठी धोकादायक ठरू शकते. या काळात महिलांनी योग्य आहार, भरपूर झोप, व्यायाम आणि डॉक्टरांकडून चेकअप करणे गरजेचे आहे. डॉक्टरांकडे तपासणी करणे जेवढे जरुरी आहे तेवढेच महत्त्वाचे आहे स्वत:ची काळजी स्वत: घेणे.
झोपण्याची स्थिती
कमीत कमी आठ तास झोप घ्यावी. गरोदर काळात महिलांनी पाठीवर जास्त काळ झोपू नये. पाठीवर जास्तकाळ झोपल्याने मणक़्यावर जास्त दबाव पडतो. डाव्या कुशीवर झोपणे योग्य. डाव्या कुशीवर झोपल्याने शरिरात ऑक्सीजनचा प्रवाह वाढण्यास मदत होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या आणखी काही महत्त्वाच्या टिप्स...