धावपळीच्या जीवनामुळे अनेक तरूणांनाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे उतार वयात अनेक अजारांचा सामना करावा लागतो. वेळे आधीच केस पांढरे होणे, अशक्तपणा, लवकर थकवा येणे, सांधेदुखी, दृष्टीदोष यासारख्या आजाराचा सामना करावा लागतो. या आजारांपासून वाचण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक उपचार सांगण्यात आले आहेत. या उपचाराचा योग्य वापर केल्यास तुम्हाला चिरंजीव होता आले नाही तरी तुम्ही चिरतरूण मात्र होऊ शकता. यासाठी मात्र तुम्हाला काही उपाय करावे लागतील.
रोज करा हे उपाय-
आवळ्याचा रस, गायीचे तुप, मध व मिश्री प्रत्येकी 15-15 ग्रॅम घेऊन मिश्रण तयार करा. सकाळी उपाशी पोटी या मिश्रीनाचे सेवन करावे. चुर्ण खाल्ल्यावर दोन तासापर्यंत काहीच खाऊ नये. दररोज याचे सेवन केल्यास अनेक प्रकारच्या रोगांपासून तुम्ही दूर राहू शकता. हा उपाय तारूण्यावस्था दिर्घकाळ टिकवण्यासाठी लाभदायक ठरतो.
- दररोज डाळींबाचे सेवन केल्यास अकाली प्रोष्ठत्व येत नाही, तारूण्यावस्था दिर्घकाळ राहते. डाळींबाचे सेवन रक्तासंबंधीच्या अनेक आजारांपासून शरीराला वाचवते. तसेच रक्तातील कमतरता दूर करण्यासाठी याचा फायदा होतो. मात्र हे उपाचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
पुढील स्लाईडवर वाचा चिरतरूण राहण्याचे आणखी काही खास उपाय...