आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : ही 15 कारणे जाणून घेतल्यानंतर तुम्हीही प्याल कोमट पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवन जगण्यासाठी पाणी अत्यावश्यक घटक आहे. पाण्याशिवाय आपण जगण्याची कल्पनाही करू शकत नाही. शरीर निरोगी आणि स्वस्थ ठेवण्यासाठी दररोज ७ ते ८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. परंतु थंड पाण्यासोबतच दररोज १ ते २ ग्लास कोमट पाणी पिणेही गरजेचे आहे. कोमट पाणी अनेक हेल्थ प्रॉब्लेममध्ये औषधाप्रमाणे काम करते.
आज आम्ही तुम्हाला दररोज कोमट पाणी पिल्याने कोणते फायदे होतात हे सांगत आहोत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोमट पाण्याचे फायदे....