आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : निरोगी शरीरासाठी या 8 पद्धतींचा अवलंब करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निरोगी राहण्यासाठी शरीराचे नियमितपणे निर्विषीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. या सोप्या पद्धती जीवनशैलीचा भाग बनवल्यास तुमच्या शरीरातून विषघटक काढण्यासाठी अतिरिक्त मेहनत करण्याची गरज पडणार नाही.