आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : चिरतरुण दिसण्यासाठी करा या पदार्थांचे सेवन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुंदर दिसणे सर्वांनाच आवडते. अनेकजण जन्मजात सुंदर आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे असतात. मात्र धकाधकीच्या युगात अनेकजण अवकाळी प्रौढ दिसू लागतात. तरुणपणीच अनेकांच्या चेहर्‍यावर वृद्धापकाळाची चिन्हे दिसू लागतात, पण आहारात थोडा बदल केल्यास तुमची त्वचा निरोगी आणि तजेलदार राहील हे निश्चित.
त्वचा चिरतरुण दिसण्यासाठी आहारात काही बदल करणेही पुरेसे ठरते. यासाठी तुम्हाला आहार कमी करण्याची गरज नाही, उलट काही गोष्टींचा आहारात समावेश करावा लागतो.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या चिरतरुण दिसण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे...