आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : पोषक आहाराचे काही दुष्परिणाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक वेळा योग्य माहितीच्या अभावी बरेचशे खाद्यपदार्थ हितकारक आहेत, असे समजून आहारात वापरले जातात, पण हे योग्य नाही. अशा प्रकारामुळे शरीरासाठी धोका वाढू शकतो. हा धोका टाळण्यासाठी आहार घेताना आहारतज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.