आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : चांगल्या आरोग्यासाठी आहार कमी नाही, पोषक असावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

योग्य आहार चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. म्हणून आपण जे खातो ते शरीरासाठी हितकारक आहे की नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. वजन वाढवणे किंवा कमी करणे हे आपल्या आहारावर अवलंबून असते. यासाठी आहार कमी जास्त करण्याऐवजी तो संतुलित असावा.