आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : हे पदार्थ खाल्‍ल्‍याने दूर होतील वैवाहिक जीवनातील अडचणी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोजच्‍या धावपळीत आणि कामाच्‍या ताणामुळे आपले खाण्‍या-पिण्‍याकडे दुर्लक्ष होत असते. त्‍याचा परिणाम आपल्‍या शरीरावर तसेच मानसिकतेवरही होत असतो. आपली रोगप्रतिकारक शक्‍तीही कमी होते आणि तीच आपल्‍या वैवाहिक जीवनाला मारक ठरते.

खाण्‍या-पिण्‍याकडे लक्ष दिले नाही किंवा वेळेवर जेवण न घेतल्‍यास आपल्‍या 'सेक्‍स लाईफ'वर त्‍याचा विपरीत परिणाम दिसून येतो. जर आपल्‍याला ही समस्‍या भेडसावत असेल तर पुढील गोष्‍टींचा आपल्‍या जेवणात समावेश करा आणि चमत्‍कार पाहा.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश अवश्य करावा...