आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics : आहारात पौष्टिक तत्त्वे वाढवण्याच्या सात सोप्या पद्धती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वच्छ भाजीपाला विकत घेणे चांगले आहे. मात्र, त्यातील पोषक तत्त्वांसाठी ते योग्य प्रकारे शिजवणेही आवश्यक असते. स्टीमच्या जागी हिरव्या पालेभाज्या ऑलिव्ह ऑइलमध्ये फ्राय केल्यास प्रतिजैविके मोठ्या प्रमाणात बीटा कॅरोटीन शोषून घेतात. पोषक तत्त्वांविषयीच्या अशाच काही अाल्हाददायी स्वयंपाकाच्या बाबींविषयी जाणून घेऊया....
टोमॅटो गरम करून खाणे हृदयासाठी चांगले
टोमॅटो तव्यावर गरम करून खाल्ल्यास त्यातील पोषकतत्त्वे हृदयासाठी चांगली ठरतात. त्यामुळेच अन्य सॉसच्या तुलनेत टोमॅटो सॉस कधीही चांगले असते. यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा. टोमॅटो कापून त्यास बेकिंग शीटवर ठेवा. नंतर त्यावर थोडेसे ऑलिव्ह ऑइल, मीठ काळे मिरे टाका. यास १५-२० मिनिटांपर्यंत ब्रॉइल होऊ द्या. याचे सेवन आरोग्यासाठी लाभदायी ठरेल.

पुढे जाणून घ्या, इतर सहा टिप्स..