आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात आजारांपासून दूर आणि ऊर्जावान ठेवतील हे सात FOODS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्षभरात तीन मुख्य ऋतू असतात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. या तिन्ही ऋतूमध्ये हिवाळा हा शरीरासाठी खूप चांगला मानला जातो. थंडीच्या दिवसात शरीराकडे विशेष लक्ष दिले तर, वर्षभर व्यक्ती स्फूर्तिवान आणि ऊर्जावान राहतो. मात्र, इतर ऋतूंच्या तुलनेत आरोग्याशी संबंधित सर्वाधिक समस्या हिवाळ्यातच निर्माण होतात. त्यामुळे हिवाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार या ऋतूमध्ये घेतला जाणारा आहार शरीराला मानवणारा असतो. शिवाय तब्येत कमावण्यासाठीही हिवाळा अत्यंत योग्य काळ आहे. हिवाळ्यात होणार्या सर्दी, खोकला, ताप या आजारांना दूर ठेवण्यासाठी काही खास पदार्थांचे सेवन अवश्य करा.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, हिवाळ्यातील आजारांपासून तुमचे रक्षण करणारे सात FOODS..