आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत भरपूर व्हिटॅमिन D असलेले 10 फूड, हाडे होणार नाहीत कमजोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेल्दी पुरुषाला दिवसभरात 3,000 कॅलरी आणि महिलांना 2,000 कॅलरीची आवश्यकता असते. पुरुष आणि महिलांच्या आरोग्यासाठी काही फूडमधील सामान्य मात्रासुद्धा पर्याप्त कॅलरीयुक्त असतात. यामध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, कॅल्शियम आणि प्रोटीन असते, जे आर्थरायटिस, हार्ट समस्या आणि अनिमिया यासारख्या आजारांमध्ये फायदेशीर ठरतात. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 फूडविषयी सांगत आहोत...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)