आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरपूर व्हिटॅमिन D असलेले 10 पदार्थ, कमकुवत होणार नाही हाडे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंस्टीट्यूट ऑफ मेडिसिन एक्सपर्ट कमिटी (यूएसए) नुसार एका वर्षापासून 70 वर्षाच्या वर्यापर्यंत व्यक्तीला रोज कमित कमी 600 IU व्हिटॅमिन D गरजेचे असते. कॅल्शियम अब्जॉर्ब करणे हे व्हिटॅमिन D चे प्रमुख कार्य असते. याची कमतरता असल्यास बॉडी कॅल्शियमला योग्य प्रकारे अॅब्जॉर्ब करु शकत नाही. ज्यामुळे हाडे कमकुवत होण्यापासून इतर अनेक आजार होऊ शकतात. कसे मिळू शकते व्हिटॅमिन D...?

व्हिटॅमिन D चा आवश्यक भाग आपल्याला सूर्यप्रकाशातून मिळू शकतो. याव्यतिरिक्त काही पदार्थांमधूनही व्हिटॅमिन D प्राप्त केले जाऊ शकते. आज आपण अशाच काही पदार्थांविषयी पाहणार आहोत जे भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन D देतात...

पुढील स्लाईडवर क्लिक करुनजाणुन घ्या अशाच काही पदार्थांविषयी...