आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : नेहमी तरुण राहण्याचे पाच सोपे उपाय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तरुण दिसावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. चेहरा आणि शरीर तजेलदार दिसण्यासाठी सौंदर्य प्रसाधनांचा वापर करून उपयोग नाही. त्वचा सतेज राहण्यासाठी जीवनशैलीत योग्य बदल आणि योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.